crop loan

उद्योगासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज; असा घ्या अनुदानाचा लाभ

राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगा Bank loanर युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरुप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेचा सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read More
Fertilizer Subsidy

खतांसाठी मिळणार थेट 50% अनुदान

जगभरात रासायनिक खतांच्या (Fertilizer Subsidy) किंमती वाढलेल्या असल्या तरी देशातील खतांच्या किमती कायम राहतील, अशी ग्वाही मंगळवारी सरकारने संसदेत दिली. त्यानुसार शेतकऱ्यांना आगामी रब्बी व खरीप हंगामात सद्यस्थितीतील दराप्रमाणेच खते उपलब्ध करून दिले जातील, असे सरकारने म्हटले आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित पुरक प्रश्नांची उत्तरे देताना रसायन व खते (Fertilizer Subsidy) राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी…

Read More