कृषी पंप विज electricity जोडणी धोरण 2020 अंतर्गत कृषी पंपांना नवीन वीज जोडणी transformer electricity व अनुषंगिक विद्युत पायाभूत सुविधा उभारणे करीता दरवर्षी रुपये पंधराशे कोटी इतके भागभांडवल देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक डीपी सदरची यादी electricity जिल्ह्यानुसार शासनाने 17 मार्च 2022 रोजी जाहीर केले आहे.
👉एक शेतकरी एक डीपी जिल्ह्यानुसार मंजूर यादी पाहण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
उच्चदाब वाहिनी पासून 600 मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहित सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप देण्यात येणार आहे.
उपरोक्त धोरणानुसार कृषी पंप अर्जदारांना लवकरात लवकर electricity वीज जोडणी देण्याचे विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रलंबित कृषी पंप विज जोडणी ची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.