वारस दाखला मिळविण्याची प्रक्रिया
नमस्कार वाचक मित्रांनो. आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती देत असतो. तर आजची माहिती म्हणजे वारस दाखला (Land Record) कुठे मिळतो आणि त्याची मिळविण्याची प्रक्रिया काय आणि अधिकृतरित वारस दाखला देण्याचा अधिकार कोणाला आहे. ग्रामसेवक, तलाठी कि न्यायालय? याची माहिती पाहणार आहोत. वारस प्रमाणपत्र मिळविण्यास किती कालावधी लागतो 👇👇👇👇👇 येथे CLICK करा मृत्युपत्र न…