कोव्हिड- 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास मिळणार 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान
कोव्हिड- 19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत शासनाने निर्णय घेऊन सदरच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे:- महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार इतके सानुग्रह राज्य आपत्ती मदत निधी मधुन प्रदान…