पुणे:- सध्या पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्रा पैकी एक आहे. आपण पॅनकार्डसाठी PAN CARD अर्ज करत असताना अनेकदा आपण कागदपत्र पाठवतो परंतु काही कारणास्तव जर पॅन कार्ड आपल्या आले नाही तर PAN CARD आपण पुन्हा अर्ज करून पुन्हा कागदपत्रे पोहोचते करतो आणि त्यामुळे आपल्याला दोन पॅन कार्ड येतात.आपण ते दोन्ही पॅन कार्ड पैकी एक सरेंडर करण्या ऐवजी आपल्याकडे ठेवून घेतो. ही एक मोठी चूक आहे.
दोन्ही पॅन कार्ड मध्ये पॅन क्रमांक वेगळा असला तरी हा मोठा गुन्हा आहे.
अनेकदा जेव्हा आपण कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अर्ज करतो आणि तो कागद pan card पत्र वेळेवर पोहोचले नाही तर आपण दुसऱ्या साठी अर्ज ही भरतो. अनेकदा दोन्ही पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ती सरेंडर करण्याऐवजी आपल्याकडेच ठेवतो. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकते कारण PAN CARD दोन्ही पॅन कार्ड मध्ये पॅन क्रमांक वेगळा असला तरी हा मोठा गुन्हा आहे आणि दोन्ही पॅन कार्ड असल्यास तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड सहन करावा लागू शकतो.
हे हि वाचा :-50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार पाच जिल्ह्यांना लाभ
पॅन कार्ड संदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा
- पॅन कार्ड PAN CARD मध्ये दिलेला दहा अंकी क्रमांक काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
- चुकीची माहिती भरल्याबद्दल तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो
- चुकीची पॅन माहिती देणार्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
- दोन पॅन कार्ड ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो.
पॅन कार्ड सरेंडर कसे करायचे
पॅन कार्ड सरेंडर PAN CARD करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला प्रथम प्राप्तिकर विभागाचे वेबसाईटवर जाऊन सामान्य फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तुम्ही वेबसाईटला भेट देऊन नवीन पॅन कार्ड PAN CARD साठी विनंती किंवा डेटा मध्ये बदल किंवा सुधारणा ह्या लिंक वर क्लिक करून फॉर्म PAN CARD डाऊनलोड करू शकता. यानंतर फॉर्म भरा आणि कोणत्याही एन एस डी एल कार्यालय मध्ये सबमिट करा. त्या दरम्यान लक्षात ठेवा कि फॉर्म सबमिट करताना फॉर्म सह दुसरे पॅन कार्ड सबमिट करा. तुम्ही ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन ही करू शकता.