सरकारची मदत एकरी 1400 रुपये;शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
शेतकऱ्याला सरकारची मदत एकरी चौदाशे रुपये खताचे एक पोतं- 1900 रुपये बियाणाची एक बॅग तीन हजार रुपये एक फवारणी 2300 रुपये आता तुम्हीच सांगा 1400 रुपयाच्या तिकडं काय काय झाकायचं? आणि कसं जगायचं पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या देशांमध्ये शेतकरी सोडता सगळे सुखी आहेत. भारता मधील सगळ्यात धोकादायक व्यवसाय…