onion

आजचे कांदा दर

पुणे:- दि.18/10/2021  कांदा मार्केट मध्ये अफगाणिस्तान मधून आलेला कांदा आलेला असला तरीही कांद्याचे दर टिकून आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 3000 ते 3500 च्या दरम्यान टिकून आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेचे दर खालीलप्रमाणे आहेत. सर्व दरे क्विंटल मध्ये आहेत. हे हि वाचा :-रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये

Read More

रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये

मुंबई:-श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकाला वाटते की आपला कोटींनी बँक बॅलन्स हवा. मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी कोटीची रक्कम जमवन सोपं नसतं. कारण उत्पन्न प्रमाणेच खर्च सुरू असतात. त्यामुळे बजेट कमी होते.आम्ही आज तुम्हाला करोडपती होण्याची गुरुकिल्ली सांगणार आहोत. तुमचे करोडपती बनण्याचे स्वप्न हे sip च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. जर रोज फक्त पन्नास रुपयांची बचत केली…

Read More
नुकसान भरपाई

जिरायतसाठी 10 हजार , बागायतीसाठी 15 हजार, बहु वार्षिक पिकासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत.

मुंबई:-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी दहा हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून  अधिक क्षेत्रावर शेती…

Read More
onion

दि.13/10/2021 रोजी चे कांद्याचे दर

पुणे:-सध्या बाजारामध्ये आवक कमी जास्त होत असल्यामुळे कांद्याचे दर देखील कमी जास्त होत आहेत. सध्या बऱ्याच ठिकाणी नवीन पावसाळी कांदा निघायला सुरुवात झाली असल्यामुळे अवक बऱ्यापैकी येत आहे. बाजार पेठ मध्ये कांद्याला असलेल्या मागणीमुळे सध्या दर टिकून आहेत. सध्या बाजारामध्ये सरासरी दर हे  3000 ते 3400 च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील कांद्याचे दर पुढील…

Read More
Aadhar card update

शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा

पुणे:-कोरोना काळात जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता दर महिन्याला चांगला नफा देणारा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास व्यवसायाची आयडिया घेऊन आलो आहोत. तुम्ही सरकारी फ्रॅंचाईजी सुरू करून स्वतःचा स्टार्ट आप बिजनेस सुरू करू शकता या व्यवसायात गुंतवणुकीची गरज नाही तसेच नुकसान देखील शक्यतो होत नाही. आधार कार्ड फ्रॅंचाईजी:- आज काल…

Read More

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदाच्या 860 जागा

भारतीय खाद्य महामंडळ (एफएसआय) यांच्या आस्थापनेवरील वाचमन पदाच्या 860 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव:-वॉचमन व Erstwhile EX-contractual security guard शैक्षणिक पात्रता:- उमेदवारा मान्यताप्राप्त शाळेतून पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण असावा. हे हि वाचा :-SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज कशी होणार निवड:- 1) लेखी परीक्षा:-या पदासाठी लेखी…

Read More
नुकसान भरपाई

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:-अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटीचे अर्थसाह् केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे 55 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती क्षेत्राचे नुकसान झालेले आहे….

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे दर दि.11/10/2021

बीड:-पारनेर बाजार समिती मध्ये सर्वात जास्त दर 4700 रुपये क्विंटल ला भेटलेला आहे. खालील सर्व दर हे प्रतिक्विंटल मध्ये आहेत या दराची माहिती शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हे हि वाचा :-आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार;जाणून घ्या कार्ड बनवण्याची सोपी पद्धत

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव.

पुणे:-उन्हाळा कांद्याचे किलोचा भाव 40 ते 42 रुपये पर्यंत पोहोचल्यामुळे निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यातील काही बाजारपेठेत उमटले.सकाळच्या सत्रात एक हजार रुपयाची घसरण झाली. त्याच वेळी साठवलेला उन्हाळी कांद्याची आवक वाढली असल्याने दुपारनंतर भावात वाढ झाली तरी दिवसभरात क्किटल च्या भावात पाचशे रुपयाची घसरण राहिली. संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे दर खालील प्रमाणे. हे हि वाचा:-आठ दिवसात…

Read More

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे डाळिंब व मोसंबी चे भाव

पुणे:-सर्व दर उपलब्ध मार्केट चे आहेत. सर्व दर क्विंटल मध्ये आहेत. हे हि वाचा :-संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव    

Read More