पुणे:- दि.18/10/2021 कांदा मार्केट मध्ये अफगाणिस्तान मधून आलेला कांदा आलेला असला तरीही कांद्याचे दर टिकून आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 3000 ते 3500 च्या दरम्यान टिकून आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेचे दर खालीलप्रमाणे आहेत. सर्व दरे क्विंटल मध्ये आहेत.