माहे मार्च,एप्रिल व मे 2021 कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे ,नाशिक ,औरंगाबाद ,अमरावती ,नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये शेती पिकाचे/फळ पिकाचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (sdrf) दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती ,नागपूर यांना शासन निर्णय सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार निधी वितरण करण्यास शासनाने आज दिनांक रोजी मान्यता दिली आहे.
हे हि वाचा:-संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव
शासनाने झालेले नुकसान भरपाईपोटी एकूण रक्कम 122 कोटी 26 लाख 36 हजार फक्त मंजूर केली आहे.वरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहे.