दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करू नका प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान
पुणे:-पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये.कारण सदर कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे…