जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे 55487.53 लाख अनुदान मंजूर

शासन निर्णय दिनांक 16 सप्टेंबर 2021 महसूल व वन विभाग

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या पूर परिस्थिती मुळे मृत जनावरांसाठी मदत,पूर्णता नष्ट अंशता पडझड झालेली कच्ची पक्की घरे,झोपडी, गोटे, मत्स्य व्यवसायासाठी अर्थसहाय्य, मत्स्य शेती साठी अर्थसहाय्य,दुकानदार,टपरीधारक, व कुक्कुटपालन शेडचे नुकसान यासाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबीकरतात मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णय सोबत जोडलेल्या सहपत्रात दर्शविल्या प्रमाणे एकूण 55 हजार 487.53 लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत जिल्हा वितरित करण्याची शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

जिल्यानुसार मदत वाटप पाहण्यसाठी खालीली बातमी वर click करा.

        जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे जिल्हा नुसार मदत वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *