कॅलिफोर्नियम:- 1 ग्रॅम ची किंमत 180 कोटी रुपये
लखनऊ दि.१६/०९/२०२१:- कॅलिफोर्नियम लखनऊ मध्ये एका युवकाकडे 340 ग्रॅम सापडले तर जाणून घेऊ आपण कलिफॉर्नियम हा घटक काय आणि त्याची किंमत एवढी का आहे. कॅलिफोर्निम धातू प्रयोगशाळेत तयार होणारा असून त्याचे रासायनिक तत्त्व जगातील सगळ्यात महाग मानले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध कॅलिफोर्निम धातूची किंमत 2.5 करोड डॉलर म्हणजे 181 कोटी रुपये प्रति…