कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरु मिळणार पाच लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज
आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्याच्यामधील एक योजना म्हणजे कुक्कुटपालन. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामासाठी त्याचप्रमाणे छोटी पक्षी खरेदी करण्यासाठी पशुखाद्य खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान यांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिले जाते. योजनेचा अर्ज सुरू झाले असून आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 5.5 लाख…