Android मध्ये लॉक कसे करावे :
-
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा.
-
नंतर वरच्या बाजुला असलेल्या तीन बिंदूंवर टॅब करा.
-
आता मेनूमधील सेटिंग्जवर जा.
-
त्यानंतर सेटिंगमध्ये अकाउंट ऑप्शनवर जा आणि प्रायव्हसी ऑप्शन निवडा.
-
त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा आणि फिंगरप्रिंट लॉक करा.
-
एकदा हे फिचर इनेबल झाल्यानंतर, तुम्ही फिंगरप्रिंट वापरून ते अनलॉक करू शकता.