एखाद्याच्या नावावर किती शेती आहे; पहा आपल्या मोबाईलवर
एखाद्याच्या नावावर किती शेती (Land Record) आहे ते कसे पाहावे, नावाप्रमाणे पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मित्रांनो आज आपण एखाद्याच्या नावावर किती शेतजमीन (Land Record) आहे 7 12 उताऱ्यावर पाहतो त्यासाठी आपल्याला त्याचा गट नंबर म्हणजेच सर्व्ह (Land Record) नंबर आपण ज्याला म्हणतो तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याला एखाद्याच्या नावावर किती जमीन (Land…