
कुसुम सोलर solar energy पंप योजना, लवकरच होणार ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात.
मोफत सौरपंप : कुसुम योजना ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी योजना असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुसुम सौरपंप (solar energy) अनुदानावर दिले जातात. शेतकरी या सौरपंपांचा (solar energy) वापर करून त्यांच्या शेतात सिंचन करू शकतात आणि वीजनिर्मितीही (solar energy) करू शकतात. याशिवाय कुसुम योजनेंतर्गत सौरऊर्जा (solar energy) सबमर्सिबल बसविण्याची योजनाही सुरू…