red sandalwood

रक्तचंदन म्हणजे काय?त्याची किंमत किती असते?

रक्तचंदन (Red Sandalwood) म्हणजे एक चंदनाचा प्रकार आहे. पुष्पा  सिनेमात दाखवलेल्या रक्तचंदनाला (Red Sandalwood) इतकी मागणी का असते. तर रक्तचंदना पासून वेगवेगळे विविध महागडे फर्निचर आणि वेगवेगळ्या उपयोगासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रक्तचंदन म्हणजे काय? रक्तचंदन हा चंदनाचा एक वेगळा प्रकार आहे. हे चंदन लाल रंगाचे असते. या चंदनाला…

Read More