pm kisan list

आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार pm kisan योजनेचा ११ वा हप्ता | पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा |

PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती. PM Kissan list पण काही शेतकरी वेळेवर pm kissan ekyc करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना E-Kyc करण्यासाठी ३१ मे पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली…

Read More