onion

कांद्याचे नवीन वाण; टिकवणक्षमता 7 ते 8 महिने

कांदा पिकामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे टिकवणक्षमता परंतु कांदा (onion) नाशवंत वस्तू असल्यामुळे शेतकऱ्या जवळ  कांदा (onion) जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे कांद्याला कमी भाव भेटतो आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर याच गोष्टीचा विचार करून नवीन वाण बाजारात आले आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. हे हि वाचा 👇👇👇👇👇 वडिलोपार्जित जमीन (Land…

Read More