Fertilizer Subsidy

खतांसाठी मिळणार थेट 50% अनुदान

जगभरात रासायनिक खतांच्या (Fertilizer Subsidy) किंमती वाढलेल्या असल्या तरी देशातील खतांच्या किमती कायम राहतील, अशी ग्वाही मंगळवारी सरकारने संसदेत दिली. त्यानुसार शेतकऱ्यांना आगामी रब्बी व खरीप हंगामात सद्यस्थितीतील दराप्रमाणेच खते उपलब्ध करून दिले जातील, असे सरकारने म्हटले आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित पुरक प्रश्नांची उत्तरे देताना रसायन व खते (Fertilizer Subsidy) राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी…

Read More