
916 सोने व 24,22,18,14 कॅरेट सोने म्हणजे काय?
मित्रांनो, 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे (Gold) बदल तुम्ही ऐकलेच असतील. तुम्ही नाईन वन सिक्स (916) गोल्ड बद्दल देखील ऐकले असेल. पण बहुतेक लोकांसाठी कॅरेट म्हणजे काय? 24 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने, तसेच नऊ वन सिक्स म्हणजे काय ते माहित नाही. तर आज आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. 👉916…