hsc result

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या दुपारी लागणार निकाल

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) उद्या, बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात होते. (HSC Result 2022 👉निकाल पाहण्यासाठी खालील लिंक…

Read More