आतापर्यंतचे सर्व जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा पहा आपल्या मोबाईल वर
1880 सालापासून चे जुने फेरफार land record, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी खाली क्लिक करा⇓ फेरफार पाहण्यासाठी येथे 👇👇👇👇👇 येथे CLICK करा जमिनीशी (land) संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार (Land records) करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land)…