सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
कधीकधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा (land record) उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं. दोन्ही उताऱ्यांतील नावं, क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही माहिती दुरुस्त (land record) करणं गरजेचं असतं. ऑनलाईन अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांत आधी पोस्ट मढी दिलेल्या लिंक वर क्लिक आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या…