Headlines
police bharti 2022

police bharti 2022:राज्यात 7221 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ला मान्यता; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र शासनाने राज्यात 2020 मधील पोलीस शिपाई police bharti 2022 संवर्गातील 7221 रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी police bharti 2022 पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे. 👉या…

Read More