
Diesel Price Hike:या ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची दरवाढ आपल्यावर काय परिणाम होणार
Diesel Price Hike : तेल कंपन्यांनी घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लिटर दराने वाढ केली आहे. या दरवाढीची झळ सामान्यांना बसणार का याची चर्चा सुरू आहे. Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम आता भारतातील इंधन दरावरही होऊ लागला आहे. याआधी विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात दरवाढ झाल्यानंतर आता…