महाराष्ट्र राज्य शेत जमीन सिलिंग कायदा 1961
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टल मार्फत वेगळी माहिती देत असतो तर आज आपण असेच माहिती पैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य शेत जमीन(land record) सिलिंग कायदा 1961 बद्दल माहिती पाहणार आहोत. तर शेत जमीन सिलिंग कायदा(land record) हा फक्त भारतामध्ये अस्तित्वात आहे पण तो राज्याचा विषय असल्यामुळे जमिनी (land record) संदर्भात कायदे करण्याचा विषय…