Headlines

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

रेशन कार्ड(Ration Card) नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट (online) तुमच्यासमोर ओपन होईल.या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन (online) सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी (Ration Card) असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन…

Read More