
जमीन खरेदी-विक्री संबंधी महत्वाची माहिती
जमीन विक्री संबंधी महत्वाची माहिती जमीन (Land Record) खरेदी करताना घ्यावयाची काळजी जमिनीचा सातबारा आपल्या नावे केव्हा होतो व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे जमीन खरेदी करताना घ्यायची काळजी – 1) जमिनीचा सातबारा उतारा पाहणे : ज्या गावातील जमींन खारेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा (Land Record) नवीन सातबारा काढून घ्यावा….