adhar card update

आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर

(Land Record) आधारकार्ड प्रमाणेच आता तुमच्या जमिनीचाही आधार क्रमांक (Aadhaar Number) दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. वन नेशन, वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत (One Nation, One Registration Programme) केंद्र सरकार (Central government) जमिनींसाठी एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर (Unique registered number for lands) जारी करणार आहे. (Aadhaar Update) सरकार घेणार आयपी आधारित तंत्रज्ञानाची मदत मंगळवारी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022…

Read More