पात्र लाभार्थी यादी व 11वा हप्ता कधी जमा होणार पाहण्यसाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशमध्ये एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सम्मान निधीची घोषणा केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी दिला जातो. या निधीचा 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 👉पात्र लाभार्थी यादी पाहण्यसाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈