10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! “या” दिवशी लागणार निकाल दहावी बारावी चा रिझल्ट बाबतची अपडेट म्हणजे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असून 12 वीचा रिझल्ट या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा रिझल्ट हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. flour mill subsidy:महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज