सायकल खरेदी अनुदानास पात्र असणाऱ्या शाळा

गरजू मुलींसाठी सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे सदरच्या अनुदानासाठी कुठल्या शाळा पात्र आहेत ते पाहूया.

१) शासकीय शाळा

2) जिल्हा परिषद शाळा

3) शासकीय अनुदानित शाळा

4) तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळे मधील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू करण्यात येत आहे.

Scroll to Top