डिझेल घाऊक प्रमाणात खरेदी करणारे ग्राहक कोण

डिझेल घाऊक प्रमाणात खरेदी करणारे ग्राहक कोण?

मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करणाऱ्यांचा समावेश घाऊक ग्राहकांमध्ये होतो. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील विविध विभाग, भारतीय रेल्वे, परिवहन महामंडळे, ऊर्जा निर्मिती करणारे प्लांट, सिमेंट उत्पादक कंपन्या, रसायन निर्मिती करणारे आणि अन्य औद्योगिक उत्पादन कारखाने, विमानतळे, मॉल्स आणि अन्य औद्योगिक संस्थांचा समावेश घाऊक ग्राहकांमध्ये होतो.  या संस्थांनी वाढीव दराने डिझेल खरेदी केल्यास त्याचा परिणाम उत्पादन, सेवांच्या दरावरही होण्याची शक्यता आहे.

हे हि वाचा:-एक शेतकरी एक डीपी योजना सुरू; जिल्ह्यानुसार यादी आली