नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत की E-Pic मतदान कार्ड (Voting Card) मोबाईल वरती घरबसल्या कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आपण पाहूयात मतदान कार्ड (Voting Card) कसे डाउनलोड करायचे.
👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈

👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
वरील प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वोटिंग (Voting Card) कार्ड ची सगळी माहिती त्याठिकाणी दिसेल. तिथेच send otp या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्याठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर verify या बटनावर क्लिक करायचे आहे.