‘या’जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर

हे हि वाचा:-फक्त 100 रुपयात जमीन नावावर करून घ्या;शासनाचे परिपत्रक जाहीर

उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दरम्यान, आता जिल्ह्यात एकूण 510 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.

 

हे हि वाचा:-आपल्या गावची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर

Scroll to Top