नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या गावांमधील घरकुल यादी gharkul yojana maharstra ऑनलाईन कशी पाहायची ते. सदरच्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावांमधील आतापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीने कोणाकोणाला घरकुल दिले आहेत कुठल्या वर्षी कोणाला घरकुल दिले आहेत आणि कुठल्या योजनेतून कोणाला घरकुल दिले आहे याची माहिती आपण पाहणार आहोत.
👉तुमच्या गावची घरकुल यादी पाहण्यासठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
तर सर्वात आधी तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक gharkul yojana वर क्लिक करायचे आहे. तुम्हाला लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ही शासनाची वेबसाईट ओपन होईल.

त्यामधील दोन नंबर चा ऑप्शन Report ऑप्शनला gharkul yojana तुम्हाला क्लिक करायचे आहे. रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी A,B,C,D,E,F,G,H याप्रमाणे ऑप्शन दिसतील. तर यामधील H Social audit report या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

👉तुमच्या गावची घरकुल यादी पाहण्यासठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
वर्ष निवडल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला कुठल्या योजनेतून gharkul yojana घरकुल मिळाले आहेत त्याची माहिती हवी आहे त्या योजनेची निवड करायची आहे. यामध्ये भारतामध्ये घरकुलासाठी जेवढे योजना अस्तित्वात आहेत त्या सर्व योजनांची माहिती पाहण्यास मिळते.

वरील लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा आणि सदरील लेखाचे कोणीही पुनर्मुद्रण केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.