नवीन घरकुला साठीचे १३ नवीन निकष

दुचाकी, मासेमारी यांत्रिकी बोट, शेतीची अधुनिक अवजारे, ५० हजार रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न, आयकर भरणारे, व्यवसाय कर भरणारे, टीव्ही, पंखा, फ्रिज, टेलिफोन, एक हेक्टरपेक्षा अधिक शेती, दुबार पीक घेणारे शेतकरी असे १३ निकष ठरविण्यात आले आहेत. निकषात बसणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येऊ नये, अशा सूचना  पंचायत समित्यांना…

Read More

या जिल्हामध्ये पाऊस पडणार

18 ते 24 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे

Read More
pan card

पॅन कार्ड मध्ये असेल ही चूक तर भरावा लागेल दहा हजाराचा दंड

पुणे:- सध्या पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्रा पैकी एक आहे. आपण पॅनकार्डसाठी PAN CARD अर्ज करत असताना अनेकदा आपण कागदपत्र पाठवतो परंतु काही कारणास्तव जर पॅन कार्ड आपल्या आले नाही तर PAN CARD आपण पुन्हा अर्ज करून पुन्हा कागदपत्रे पोहोचते करतो आणि त्यामुळे आपल्याला दोन पॅन कार्ड येतात.आपण ते दोन्ही पॅन कार्ड पैकी एक…

Read More

आजचे हिरव्या मिरचीचे भाव

पुणे:- हिरवी मिरची चे आजचे मार्केट चे दर खालील प्रमाणे आहेत.सर्व दर दिनांक 24/10/2021 रोजी दुपार पर्यंत आहेत. सर्व दर क्विंटल मध्ये आहेत. ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा  

Read More

टोमॅटो क्रेटला उच्चांकी की 950 रुपये भाव

नारायणगाव:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात आज चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला 950 रुपये उच्चांकी भाव मिळाला. हलक्या प्रतीचे बुगी टोमॅटो क्रेटला देखील तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटो…

Read More
onion

आजचे कांदा दर

पुणे:- दि.18/10/2021  कांदा मार्केट मध्ये अफगाणिस्तान मधून आलेला कांदा आलेला असला तरीही कांद्याचे दर टिकून आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 3000 ते 3500 च्या दरम्यान टिकून आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेचे दर खालीलप्रमाणे आहेत. सर्व दरे क्विंटल मध्ये आहेत. हे हि वाचा :-रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे दर दि.11/10/2021

बीड:-पारनेर बाजार समिती मध्ये सर्वात जास्त दर 4700 रुपये क्विंटल ला भेटलेला आहे. खालील सर्व दर हे प्रतिक्विंटल मध्ये आहेत या दराची माहिती शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हे हि वाचा :-आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार;जाणून घ्या कार्ड बनवण्याची सोपी पद्धत

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव.

पुणे:-उन्हाळा कांद्याचे किलोचा भाव 40 ते 42 रुपये पर्यंत पोहोचल्यामुळे निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यातील काही बाजारपेठेत उमटले.सकाळच्या सत्रात एक हजार रुपयाची घसरण झाली. त्याच वेळी साठवलेला उन्हाळी कांद्याची आवक वाढली असल्याने दुपारनंतर भावात वाढ झाली तरी दिवसभरात क्किटल च्या भावात पाचशे रुपयाची घसरण राहिली. संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे दर खालील प्रमाणे. हे हि वाचा:-आठ दिवसात…

Read More

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे डाळिंब व मोसंबी चे भाव

पुणे:-सर्व दर उपलब्ध मार्केट चे आहेत. सर्व दर क्विंटल मध्ये आहेत. हे हि वाचा :-संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव    

Read More
government schemes

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार;जाणून घ्या कार्ड बनवण्याची सोपी पद्धत

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल. हे आयुष्यमान कार्ड बनवणं आणखी सोपे झाले आहे. आयुष्यमान कार्ड कसे बनवावे:- आयुष्यमान भारत योजना अंतर्गत(pm-jay) पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल….

Read More