या बँकेचे चेक बुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद तुमचं आहे का या बँकेत खातं

पंजाब नॅशनल बँकने (पी एन बी) चेक बुक संदर्भात मोठी घोषणा केली. पंजाब नॅशनल बँकेचे जुने चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यापूर्वी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे विद्यमान चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर पीएनबी ही घोषणा केली. हे वाचा:-देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700…

Read More

या तेल बिया पिकाची केली लागवड तर मिळणार एकरी तीन हजार रुपये अनुदान

वाशिम:-या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून वाशीम जिल्ह्यात करडई या पिकाचा पेरा किमान 5000 हजार एकर पर्यंत करण्याचे नियोजित आहे.तेलबिया उत्पादन प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या समन्वयातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. करडईची क्षेत्र वाढवत असताना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू .

      महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2021  नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक,आरोग्य,निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक राहणीमानचा जेष्ठ नागरिकावर व अतिशय ताण पडत आहे.आरोग्य व इतर गरजा भागवण्यासाठी आर्थिक परिस्थिती त्यांना सामना करणे भाग पडत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे…

Read More

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरु मिळणार पाच लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज

आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटासाठी  महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्याच्यामधील एक योजना म्हणजे कुक्कुटपालन. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामासाठी त्याचप्रमाणे छोटी पक्षी  खरेदी करण्यासाठी पशुखाद्य खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान यांच्या माध्यमातून  आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिले जाते. योजनेचा अर्ज सुरू झाले असून आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 5.5 लाख…

Read More

सोयाबीन मिळाला 11 हजार रुपये भाव

हिंगोली:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धन्य बाजारात ( भुसार मार्केट) यंदाच्या (2021) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे गुरुवारी तारीख 9 मुहूर्ताच्या सोयाबीनला कामाला 11021 रुपये दर मिळाले,अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायणराव पाटील यांनी दिली.     जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दोन लाख 57 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी…

Read More