
ऊसतोड कामगारांचे होणार सर्वेक्षण मिळणार विविध योजना.
बीड: दि.16/09/2021 गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण व त्याची माहिती संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने बीड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कामगारांचा जिल्हा असल्याने पथदर्शक स्वरूपात बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण केले गेल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याप्रमाणे…