Category: औरंगाबाद

अतिवृष्टीचे मराठवाड्यासाठी चे 2830 कोटी रुपये मदती चे होणार वाटप

अतिवृष्टी मदत; मराठवाड्यासाठी च्या मदतीचे होणार दोन दिवसात वाटप. मराठवाड्यासाठी 3700 पैकी 2830 कोटी मिळाले. औरंगाबाद:-मराठवाड्यात 47 लाख 74 हजार 489 शेतकऱ्याचे 36 लाख 52 हजार 872 हेक्टर चे नुकसान…