महाराष्ट्रातील ही जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज
लातूर:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी…