vinod

nuksan bharpie yadi

या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक

पंजाब डक:- या वर्षी मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक देखील गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने एक्झिट घेतली असली तरी येत्या दिपावळी मध्ये 2,3,4 तारखेला पाऊस येणार आहे असे हवामान तज्ञ पंजाब डक यांनी…

Read More

आजचे हिरव्या मिरचीचे भाव

पुणे:- हिरवी मिरची चे आजचे मार्केट चे दर खालील प्रमाणे आहेत.सर्व दर दिनांक 24/10/2021 रोजी दुपार पर्यंत आहेत. सर्व दर क्विंटल मध्ये आहेत. ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा  

Read More
crop insurance

महिनाभरात पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार.

पुणे:- अतिवृष्टी बाधित पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने 973 कोटी रुपये पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारी लवकरच 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार असून त्यामुळे कंपन्यांना आत पैसे आदा करावेच लागतील. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी…

Read More

टोमॅटो क्रेटला उच्चांकी की 950 रुपये भाव

नारायणगाव:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात आज चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला 950 रुपये उच्चांकी भाव मिळाला. हलक्या प्रतीचे बुगी टोमॅटो क्रेटला देखील तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटो…

Read More
PM kisan Samman nidhi Yojana

पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा

नवी दिल्ली:- पी एम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे. योजनेमध्ये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजने अंतर्गत एकूण नऊ हाफ्ते शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत. तुम्हाला जर दहाव्या हप्त्याची पैसे पाहिजे असतील तर खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा पैसे मिळणार नाहीत.   कोणत्या गोष्टीकडे…

Read More
onion

आजचे कांदा दर

पुणे:- दि.18/10/2021  कांदा मार्केट मध्ये अफगाणिस्तान मधून आलेला कांदा आलेला असला तरीही कांद्याचे दर टिकून आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 3000 ते 3500 च्या दरम्यान टिकून आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेचे दर खालीलप्रमाणे आहेत. सर्व दरे क्विंटल मध्ये आहेत. हे हि वाचा :-रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये

Read More

रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये

मुंबई:-श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकाला वाटते की आपला कोटींनी बँक बॅलन्स हवा. मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी कोटीची रक्कम जमवन सोपं नसतं. कारण उत्पन्न प्रमाणेच खर्च सुरू असतात. त्यामुळे बजेट कमी होते.आम्ही आज तुम्हाला करोडपती होण्याची गुरुकिल्ली सांगणार आहोत. तुमचे करोडपती बनण्याचे स्वप्न हे sip च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. जर रोज फक्त पन्नास रुपयांची बचत केली…

Read More
नुकसान भरपाई

जिरायतसाठी 10 हजार , बागायतीसाठी 15 हजार, बहु वार्षिक पिकासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत.

मुंबई:-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी दहा हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून  अधिक क्षेत्रावर शेती…

Read More
onion

दि.13/10/2021 रोजी चे कांद्याचे दर

पुणे:-सध्या बाजारामध्ये आवक कमी जास्त होत असल्यामुळे कांद्याचे दर देखील कमी जास्त होत आहेत. सध्या बऱ्याच ठिकाणी नवीन पावसाळी कांदा निघायला सुरुवात झाली असल्यामुळे अवक बऱ्यापैकी येत आहे. बाजार पेठ मध्ये कांद्याला असलेल्या मागणीमुळे सध्या दर टिकून आहेत. सध्या बाजारामध्ये सरासरी दर हे  3000 ते 3400 च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील कांद्याचे दर पुढील…

Read More
Aadhar card update

शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा

पुणे:-कोरोना काळात जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता दर महिन्याला चांगला नफा देणारा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास व्यवसायाची आयडिया घेऊन आलो आहोत. तुम्ही सरकारी फ्रॅंचाईजी सुरू करून स्वतःचा स्टार्ट आप बिजनेस सुरू करू शकता या व्यवसायात गुंतवणुकीची गरज नाही तसेच नुकसान देखील शक्यतो होत नाही. आधार कार्ड फ्रॅंचाईजी:- आज काल…

Read More