अर्ज कुठे करायचा व कुठले कागतपत्र लागणार असा उठवणार योजनेचा लाभ ही सब्सिडी सरकारच्या वतीने एकाच ट्रॅक्टरच्या खरेदीवर मिळते. जर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, जमीनेचे कागदपत्र, बँकेच्या डिटेंल्स, पासपोर्टसाईज फोटो असायला हवे. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अप्लाय करता येईल.