पुणे:-उन्हाळा कांद्याचे किलोचा भाव 40 ते 42 रुपये पर्यंत पोहोचल्यामुळे निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यातील काही बाजारपेठेत उमटले.सकाळच्या सत्रात एक हजार रुपयाची घसरण झाली. त्याच वेळी साठवलेला उन्हाळी कांद्याची आवक वाढली असल्याने दुपारनंतर भावात वाढ झाली तरी दिवसभरात क्किटल च्या भावात पाचशे रुपयाची घसरण राहिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे दर खालील प्रमाणे.
हे हि वाचा:-आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम
