karjmafi 2023 :-कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा
karjmafi 2023 : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा केंद्राचा दुष्काळ पाणी दौऱ्याला सुरुवात महाराष्ट्रात या जिल्ह्याचा आहे समावेश.
कर्जमाफी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

इथे क्लिक करून यादीत नाव पहा.
Karj Mafi Yadi : कर्जमाफी अनुदान लाभार्थींची चौथी यादी प्रसिद्ध; यादीत नाव कसं शोधायचं?
Farmer Subsidy : शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची चौथी यादी मंगळवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.karjmafi 2023
महात्मा फुले कर्जमाफी योजनेत (Mahatma Phule Loan Waiver Scheme) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार
रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) केली होती.karjmafi 2023
Crop Loan : लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या तीन याद्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
🪀 अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३१ मार्च २०२३ च्या पूर्वी थेट ५० हजार रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थींचा मृत्यू झाला आहे अशा पात्र लाभार्थींची नावे या यादीत सामाविष्ट करण्यात आले आहेत.
Crop Loan Waiver तसेच पात्र शेतकऱ्यांचे एकापेक्षा अधिक कर्ज खाते होते अशा शेतकऱ्यांची नावेही चौथ्या यादी आली आहेत.
चौथ्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (केवायसी) करून घेणे आव्हसीक आहे. अन्यथा प्रोत्साहनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.
पात्र लाभार्थी ही यादी mjpsky च्या पोर्टलवर पाहू शकतात. त्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन ही यादी पाहता येईल. तसेच मोबाइलवरूनही ही यादी पाहता येते. mjpsky पोर्टलवर लॉगिन करून शेतकरी यादीत स्वत:चे नाव तपासू शकतात.karjmafi 2023