Ration Card Scheme Updates : उपलब्ध सुविधा वेगवेगळ्या आहेत दारिद्र रेषेखाली कुटुंबाला हे रेशन कार्ड दिले जाते ग्रामीण भागात ही रेशन कार्ड वार्षिकसहा हजार चारशे रुपये पर्यंत कमावणाऱ्या कुटुंबाला दिली जातात. शेहरी भागात कमवायला वार्षिक उत्पन्न अकरा हजार आठशे पन्नासरुपये असलेले कुटुंबाला रेशन कार्ड मिळू शकते हे रेशन कार्ड वर अनुदानित धान्य सोबत रॉकेल दिले जाते धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते किंवा प्रत्येक राज्यात धान्य देण्याचे प्रमाण वेगळे आहे गुलाबी रंगाचे राशन कार्ड चे फायदे ज्या कुटुंबामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न दर दिवसातील मर्यादा पेक्षा जास्त आहेत.
bandhkam kamgar yojana 2023:बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड चे फायदे हे रेशन कार्ड अधिक दुरुस्ती श्रीमंत असलेल्या लोकांना दिले जाते,अशा कुटुंबाला अनुदान अन्नधान्याची गरज नसते हे कार्ड बहुतेक ओळख आणि पत्ता पुरव म्हणून वापरले जाते. पिवळे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड त्याच कंसात बीपीएलचे कार्ड असे म्हणतात हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते.बेरोजगार या वर्गात येणाऱ्या लोकांनी उपयुक्त आहेत कार्डवर अनुदान धान्य उपलब्ध आहे धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते.Ration Card Scheme Updates
ration card payment 2023:आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9 हजार रुपये;भरून द्या हा फॉर्म
रेशन कार्ड साठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे कागदपत्रतुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक असावे लागतात तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड चे झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स चालक परवाना मतदान ओळखपत्र अर्जाच्या नावावर चालू मोबाईल नंबर येथील एलपीजी कार्ड लाईट बिल बँक पासबुक इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्र लागतात.