msrtc new rule:राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तारीख अद्याप निच्छित झाली नाहीय. दरम्यान, राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य असून तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.msrtc new rule
msrtc new rule:एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सूट? पण नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या नाहीतर काढावे लागेल फुल टिकीट
msrtc new rule