लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
आपल्या मोबाइल फोनमध्ये योनो एसबीआय अॅप डाउनलोड करा.
प्री-अॅप्रुव्ड लोन वर क्लिक करा.
लोनचा कालावधी आणि रक्कम भरा.
एसबीआयकडून आपल्याला रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
त्यानंतर ओटीपीचा सबमिट करा.
ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यात लोनची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.