देशात यंदा कापूस (COTAN RATE) दर चढे राहण्याची शक्यता आहे. बाजारात कापूस आवक पुढील काळात वाढेल, मात्र लहान आणि मोठ्या (COTAN RATE) उद्योगांचीही खरेदी वाढणारी आहे.यंदा पावसामुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. तसेच अंतरराष्ट्रीय बाजारात मागणी टिकून आहे.
देशात यंदा कापूस दर चढे राहण्याची (COTAN RATE) शक्यता आहे. बाजारात कापूस आवक पुढील काळात वाढेल, मात्र लहान आणि मोठ्या उद्योगांचीही खरेदी वाढणारी आहे. तसेच भारतातील कापसाचे दर स्पर्धात्मक असून निर्यातीसाठी मागणी आहे. सोबतच देशातून सूत आणि कापड निर्यातही वाढते. त्यातच देशांतर्गत कापूस वापरही वाढणार आहे. एकूण काय तर कापसाच्या (COTAN RATE) दरातील तेजी कायम राहण्यास फंडामेंटल्स अनुकूल आहेत, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालात (युएसडीए) म्हटलं आहे.
उत्तर आणि मध्य भारतात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या (COTAN RATE) पावसाने कापूस वेचणीत व्यत्यय आला. पावसाच्या शक्यतेने उत्तर भारतातील शेतकऱ्यांना कापसाची लवकर वेचणी करून कापूस सुरक्षित ठिकाणी साठविण्यास सांगितले आहे. मध्य आणि दक्षिण भारतात कापसाची वेचणी सुरु आहे. येथील शेतकऱ्यांना (COTAN RATE) पिकातील साचलेले पाणी शेताबाहेर काढण्याची सूचना केली आहे. तसेच गुलाबी बोंड अळी आणि किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यास सांगितल आहे. यंदा शेतकऱ्यांना चांगला (COTAN RATE) दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी एकापेक्षा जास्त कापूस (COTAN RATE) वेचण्या घेण्याची शक्यता आहे. गुजरातमधील शंकर-६ या वाणाच्या कापसाचे दर ऑक्टोबरपासून ३१ टक्क्यांनी सुधारलेय. यंदा देशातील कापूस उत्पादकता ४९२ किलो प्रतिहेक्टरी (COTAN RATE) राहण्याची शक्यता आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते देशातील बाजारात २५ नोव्हेंबरपर्यंत ४१.६ लाख खंडी, म्हणजेच ५३.३ लाख गाठी कापसाची (COTAN RATE) आवक झाली आहे. बाजारातील एकूण आवक (COTAN RATE) उत्पादन अंदाजाच्या १४.७ टक्के आहे. गेल्या हंगामात याच काळात २२ टक्के अधिक कापूस आवक झाली आहे. हवामान सामान्य झाल्यानंतर वेचणी वाढून कापसाची आवकही (COTAN RATE) बाजारात वाढण्याची शक्यता आहे. तर कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते देशातील कापूस उत्पादक ११ राज्यांत हमीभावापेक्षा अधिक दर आहेत.
दरम्यान, सूत आणि कापडाला (COTAN RATE) मागणी असल्याने या उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणारेय. वाणिज्य (COTAN RATE) मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत ४६ टक्क्यांनी वाढ झालीये. तसेच या उत्पादनांचे निर्यात मूल्य ७४ टक्क्यांनी अधिकये. तसेच तयार कपड्यांची निर्यात ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळातील (COTAN RATE) निर्यातीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढलीये. एफएएसच्या मते देशात यंदा १० लाख खंडी म्हणजेच १२.८ लाख गाठी कापसाची (COTAN RATE) आयात होणारेय. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियातून ४३ टक्के आणि अमेरिकेतून २५ टक्के कापूस आयात झालीये.